मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

डिसेंबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विटा नगरपालिकेतील विजय उमेदवारांची नावे आणि मतदान

विटा नगरपालिका विजयी उमेदवार  काजल संजय म्हेत्रे 3194 प्रभाग 1 अ : सौ. अपर्णा पाटील (शिवसेना) 488 प्रभाग 1 ब : वैभव म्हेत्रे (शिवसेना) 237 प्रभाग 2 अ : सौ. दीपा चोथे (शिवसेना) 599 प्रभाग 2 ब : महेशदाजी कदम (शिवसेना) 455 प्रभाग 3 अ : सौ. रसिका सपकाळ (शिवसेना) 96 प्रभाग 3 ब : श्रीकांत साळुंखे (शिवसेना) 22 प्रभाग 4 अ : सौ. रूपाली मेटकरी (शिवसेना) 702 प्रभाग 4 ब : सुरेश पवार (शिवसेना) 665 प्रभाग 5 अ : संजय भिंगारदेवे (शिवसेना) 505 प्रभाग 5 ब : सौ. रूपाली पाटील (शिवसेना) 430 प्रभाग 6 अ : भाग्यश्री तारळकर (शिवसेना) 376 प्रभाग 6 ब : नंदकुमार पाटील (शिवसेना) 204 प्रभाग 7 अ : विशाल तारळेकर (शिवसेना) 111 प्रभाग 7 ब : प्रतिभा पाटील (भाजप) 7 प्रभाग 8 अ : कृष्णात गायकवाड (शिवसेना) 1296 प्रभाग 8 ब : सौ. वनिता शितोळे (शिवसेना) 1065 प्रभाग 9 अ : सौ. लीला भिंगारदेवे (शिवसेना) 703 प्रभाग 9 ब : अमोल बाबर (शिवसेना) 735 प्रभाग 10 अ : सौ. शीला लिपारे (शिवसेना) 408 प्रभाग 10 ब : विनोद गुळवणी (शिवसेना) 85 प्रभाग 11 अ : सौ. प्रगती कांबळे (भाजप) 400 प्रभाग 11 ब : अजित गायकवाड (भाजप) 407 प्रभाग 12 अ : सुमित...

आटपाडी नगरपंचायत निवडणुकीतील विजय उमेदवारांची मते

🏛️ आटपाडी नगरपंचायत निवडणूक 2025  विजयी उमेदवार व मतांची सविस्तर आकडेवारी....!  *थेट नगराध्यक्ष पद* उमेदवाराचे नाव पक्ष मिळालेली मते निकाल...! उत्तम तायाप्पा जाधव भाजप 7056 विजयी....! रावसाहेब सागर शिवसेना 5889 ....! सौरभ पाटील तीर्थक्षेत्र विकास आघाडी 3248 ....!  *नगरसेवक (प्रभागनिहाय निकाल)...!* प्रभाग उमेदवाराचे नाव पक्ष मते.....! प्रभाग 1 स्वाती सातारकर शिवसेना 451 प्रभाग 2 सावित्री नरळे शिवसेना 485 प्रभाग 3 अमरसिंह पाटील शिवसेना 248 प्रभाग 4 धनाजी चव्हाण शिवसेना 356 प्रभाग 5 संतोष लांडगे शिवसेना 548 प्रभाग 6 ऋषिकेश देशमुख भाजप 961 प्रभाग 7 डॉ. जयंत पाटील भाजप 300 प्रभाग 8 निशिगंधा पाटील शिवसेना 697 प्रभाग 9 अनुजा चव्हाण शिवसेना 462 प्रभाग 10 राधिका दैडे भाजप 349 प्रभाग 11 ललिता जाधव भाजप 529 प्रभाग 12 महेश देशमुख भाजप 636 प्रभाग 13 अजित जाधव भाजप 315 प्रभाग 14 संध्या अनिल पाटील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) 500 प्रभाग 15 मनीषा पाटील भाजप 411 प्रभाग 16 बाळासो हजारे शिवसेना 1030 प्रभाग 17 मनीषा मनोजकुमार पाटील तीर्थक्षेत्र विकास आघाडी 388

सांगली जिल्ह्यात आणखी एक घोटाळ,ा कोट्यावधीचा गुंतवणूकदारांना चुना.

प्राथमिक शिक्षक संघ आणि गदिमा प्रतिष्ठानकडून शिक्षकांचा गौरव

आटपाडी- प्राथमिक शिक्षक संघ व माडगुळे येथील गदिमा प्रतिष्ठान यांनी संयुक्तपणे १५ शिक्षकांना गदिमा गुणवंत शिक्षक सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित केले. प्रत्येक केंद्रातून १४ प्राथमिक शिक्षक, एका माध्यमिक शिक्षकाच्या गुणवत्तापूर्ण योगदानाबद्दल गौरव करण्यात आला. काही वर्षांपासून प्राथमिक शिक्षक संघाकडून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा विशेष पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. गुणवंत शिक्षकांना गदिमा स्मृती पुरस्कार देण्यात येतो. यंदा रामचंद्र दुंडप्पा हुक्केरी (जिल्हा परिषद शाळा, पुकळेवस्ती, करगणी केंद्र), मनीषा रमेश सूर्यवंशी (जि. प. माडगुळे प्राथमिक शिक्षक संघाने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १५ शिक्षकांना गदिमा सन्मान पुरस्काराने सन्मानित केले, शाळा, गोदिरा, माडगुळे केंद्र), सचिन पोपट गायकवाड (जि. प. शाळा, रानमळा, शेटफळे केंद्र), विष्णू पांडुरंग कांबळे (जि. प. शाळा, हिवतड, गोमेवाडी केंद्र), पंकज रामचंद्र चांडवले (जि. प. शाळा, शेगदारमळा, आटपाडी केंद्र), अंकुश नामदेव माळी (जि. प. शाळा, खटकाळमळा, देशमुखवाडी केंद्र), सायरा लतिफ आत्तार (जि. प. शाळा, राजेवा...

रखडलेली जिल्हा परिषदची निवडणूक जानेवारीत?

आटपाडी नगरपंचायतीची मतमोजणी कशी होणार,,,, ते वाचा

आटपाडी नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 अंतर्गत एकूण 17 प्रभागांच्या सदस्य व थेट नगराध्यक्ष पदांकरिता मतदान दि.02/12/2025 रोजी सुरळीत पार पडले. मा. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, मतमोजणी दि 21/12/2025 रोजी सकाळी दहा वाजता तहसील कार्यालय, आटपाडी येथे होणार आहे. मतमोजणी प्रतिनिधी करिता ओळखपत्र नगरपंचायत कार्यालय येथे देण्यात येणार आहे. मतमोजणीच्या ठिकाणी एकूण 15 टेबल असतील त्यामध्ये एक टेबल वर पोस्टल मतमोजणी होइल व उर्वरित 14 टेबल वर EVM मशीनवरील मत मोजणी होईल. सुरुवातीला टपाली मतपत्रीकांची मतमोजणी सुरु होणार आहे. त्यांनतर प्रत्येक टेबलवर एक अशा पहिल्या 14 प्रभागांची मतमोजणीस सुरुवात होईल. त्यानंतर ज्या प्रभागात दोन मतदान केंद्रे आहेत अशा प्रभागातील दुसऱ्या मतदान केंद्रांची मतमोजणी त्याच टेबलवर होणार आहे. एकूण 25 मतदान केंद्रावर 16410 इतके मतदान झाले होते. सदरची मतमोजणीकरिता सर्वसाधारणपणे 75 अधिकारी / कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. सदर अधिकारी/कर्मचारी यांना प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. मत मोजणीस सकाळी ठीक दहा वाजता सुरुवात होईल. एकूण 02 फेऱ्या मध्ये मतमोजणी होईल. नगराध्यक्ष...

वीस फूट जमिनीत गाडलेल्या शरद पवारांच राजकारण अमित शहाच पुन्हा उकरून काढणार?

२० फूट जमिनीत गाडलेलं शरद पवारांचं राजकारण अमित शहा पुन्हा उकरणार? जे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही झालं नाही, असं राजकारण आता महापालिकांच्या निवडणुकांत होऊ पहात आहे. जेव्हा महाविकास आघाडीची स्थापना झाली आणि तीन वेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र आले, तेव्हा असं म्हटलं गेलं की सामान्यांचा राजकारणावरील विश्वास उडावा, असे बदल आता होत आहेत. हीच परंपरा पुढं सुरू राहून आणखी वेगळी युती पहायला मिळू लागली आहे, ती ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात आणि तीही थेट दिल्लीहून... ज्यांना “भ्रष्टाचाराचे सरदार” म्हणत टीका केली. ज्यांचं राजकारण “जनतेनं २० फूट खोल जमिनीत गाडलं,” असं म्हटलं गेलं, त्याच शरद पवार यांच्यासोबत युती करण्यात हरकत नसल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटल्याचं सांगण्यात येतं. लोकसभा आणि विधान सभा निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रात येऊन शरद पवार यांच्यावर सडकून टीका केलेले अमित शहा यासाठी कसे तयार होत आहेत, हा प्रश्नच आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केंद्रीय गृहम...

ग्रामपंचायतीचे कामकाज "यांच्य"ा आंदोलनामुळे ठप्प

आटपाडीत ओढा पात्र बुजवून भूखंड तयार करण्याचा नवा फंडा

करगणीत मेंढ्याच्या कळपावर लांडग्याचा हल्ला

आटपाडी नगरपंचायतीच्या तिजोरीत 15.82 लाखाची भर

महसूलचा प्रताप, माणगंगेत वाळूचा दिला ठेका

मुरमाची प्रशासनाच्या डोळ्यात धुळफेक करून अशाही पद्धतीने तस्करी केली जात आहे

भारताचा रुपया निचांकी पातळीवर

आटपाडीत सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना भाजीपाला पिकाच्या बियाणाचे वापर

आटपाडी -  तालुक्यातील सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी पंचायत समितीकडून नामवंत कंपन्यांचे भाजीपाला पिकांच्या बियाणाचे मोफत वाटप केले. गटविकास अधिकारी अजिंक्य कुंभार आणि कृषी अधिकाऱ्यांच्या हस्ते  बियाणांचे वाटप केले.                 केंद्र आणि राज्य सरकारने सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याचे धोरण राबवले आहे. रासायनिक फवारे आणि खतांचा वापर कमी करून सेंद्रिय पद्धतीने शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकवावा, यासाठी विविध धोरणे राबवून प्रोत्साहन दिले जात आहे. अती रासायनिकचा वापर केल्याने आरोग्याच्या समस्या गंभीर होत चालले आहेत. त्यामुळे सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत बियाणे, खते, औषधे देण्याचे धोरण राबवले आहे. त्या अंतर्गत जिल्हा कृषी अधिकारी मनोज वेताळ यांच्या माध्यमातून आटपाडी पंचायत समितीला नामवंत कंपन्यांची मिरची, टोमॅटो, भेंडी, शेवगा, बीट, पालक, मेथी, कोथिंबीर आदी प्रकारची बियाणे प्राप्त झाली होती. या बियाणाचे वाटप सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना गटविकास अधिकारी अजिंक्य कुंभार...

आटपाडीचे "गुरुजी" 5 डिसेंबरला सामूहिक रजेवर जाणार

निवडणूक विकास कामावरून दुसरीकडे वळवण्याच विरोधकाचाा अयशस्वी प्रयत्न: तानाजीराव पाटील