मुख्य सामग्रीवर वगळा

आटपाडी नगरपंचायत निवडणुकीतील विजय उमेदवारांची मते

🏛️ आटपाडी नगरपंचायत निवडणूक 2025

 विजयी उमेदवार व मतांची सविस्तर आकडेवारी....!

 *थेट नगराध्यक्ष पद*

उमेदवाराचे नाव पक्ष मिळालेली मते निकाल...!

उत्तम तायाप्पा जाधव भाजप 7056 विजयी....!
रावसाहेब सागर शिवसेना 5889 ....!
सौरभ पाटील तीर्थक्षेत्र विकास आघाडी 3248 ....!

 *नगरसेवक (प्रभागनिहाय निकाल)...!*

प्रभाग उमेदवाराचे नाव पक्ष मते.....!

प्रभाग 1 स्वाती सातारकर शिवसेना 451
प्रभाग 2 सावित्री नरळे शिवसेना 485
प्रभाग 3 अमरसिंह पाटील शिवसेना 248
प्रभाग 4 धनाजी चव्हाण शिवसेना 356
प्रभाग 5 संतोष लांडगे शिवसेना 548
प्रभाग 6 ऋषिकेश देशमुख भाजप 961
प्रभाग 7 डॉ. जयंत पाटील भाजप 300
प्रभाग 8 निशिगंधा पाटील शिवसेना 697
प्रभाग 9 अनुजा चव्हाण शिवसेना 462
प्रभाग 10 राधिका दैडे भाजप 349
प्रभाग 11 ललिता जाधव भाजप 529
प्रभाग 12 महेश देशमुख भाजप 636
प्रभाग 13 अजित जाधव भाजप 315
प्रभाग 14 संध्या अनिल पाटील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) 500
प्रभाग 15 मनीषा पाटील भाजप 411
प्रभाग 16 बाळासो हजारे शिवसेना 1030
प्रभाग 17 मनीषा मनोजकुमार पाटील तीर्थक्षेत्र विकास आघाडी 388

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते