आटपाडी ता.३०- आदमापूर ( जि. कोल्हापूर) येथील महाराष्टाचे जागृत देवस्थान संत बाळूमामांच्या लौकीकाला व्यवस्थापन समितीच भ्रष्ट आचरणातून धक्का लावण्याचं काम करत आहे. भ्रष्टाचारात बरबटलेली ही समिती विसर्जीत करून शासनानेच धर्मादाय कायदा आणून धनगर समाजाचे प्रतिनिधित्व असलेली नविन समिती निर्माण करण्याची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे केली असल्याची माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली. आदमापुर जिल्हा्ह्हा््हा्ह्हा्हा्ह्््ह्हा््हा्ह्हा््हा्ह्हा् कोल्हापूर येथील श्री संत बाळूमामा हे महाराष्ट्रात जागृत देवस्थान म्हणून श्रद्धास्थान म्हणून मानले जाते. त्याच्या दर्शनासाठी राज्य देश आणि परदेशातून कोट्यावधी भाविक दरवर्षी येतात तेथे मोठे धार्मिक सोहळे पार पडतात. तेथील व्यवस्थापन समितीच्या भ्रष्ट कारभाराची तक्रार आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री...
गर्जा जय जय महाराष्ट्र माझा.