मुख्य सामग्रीवर वगळा

ब्रेकिंग..! सकाळी स्मार्टफोनवर आलेला 'इमर्जन्सी अलर्ट' नेमका कशासाठी होता?वाचा,,,,

⚡ ब्रेकिंग..! सकाळी स्मार्टफोनवर आलेला 'इमर्जन्सी अलर्ट' नेमका कशासाठी होता?

💁🏻‍♂️ आज सकाळी 10.20 वाजेच्या सुमारास अनेक लोकांच्या स्मार्टफोनवर एक इमर्जन्सी अलर्ट आला. हा अर्लट पाहून अनेकांनी घाबरून आपला स्मार्टफोन रिस्टार्ट देखील केला. पण घाबरण्याची गरज नाही.

🧐 ...हा 'इमर्जन्सी अलर्ट' नेमका आला कोठून?

● हा 'इमर्जन्सी अलर्ट' केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाकडून जारी करण्यात आला होता. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही.

🤔 'इमर्जन्सी अलर्ट' नेमका कशासाठी होता?

● देशातील आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये तसेच कोणत्याही आपत्तीच्यावेळी देशातील सर्व नागरिकांना एकाच वेळी सूचना देण्याच्या यंत्रणेची चाचणी घेण्यासाठी हा 'इमर्जन्सी अलर्ट' पाठवण्यात आला होता.
 एकंदरीत, भविष्यात अशी कोणतीही परिस्थिती निर्माण झाल्यास देशातील सर्व नागरिकांना अशा पद्धतीने 'इमर्जन्सी अलर्ट' मिळणार आहे.

स्त््त्््

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते