नेलकंरजी:'एकच ध्यास, खरसुंडी गटाचा विकास' हे ब्रीदवाक्य घेऊन निघालेल्या प्रचार दौऱ्याला नेलकंरजी गावात ग्रामस्थांनी उदंड आणि अभुतपुर्व प्रतिसाद दिला. आज पार पडलेल्या या दौऱ्यानिमित्त आयोजित सभेत जनसागराचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला, ज्यामुळे आगामी निवडणुकीतील विजयाचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
या प्रचार दौऱ्यादरम्यान उपस्थित प्रमुख नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी श्री. जयदीप भैय्या भोसले, डॉ. मीनाक्षी उमेश पुजारी, आणि सौ. सुनीता दत्तात्रेय सरगर यांच्यासह मतदारसंघातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा