आटपाडी -- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर शिवसेनेच्या वतीने आयोजित केलेल्या प्रचार शुभारंभ रद्द करण्यात आला.
त्यानंतर खरसुंडीतील पक्ष कार्यालयामध्ये जयदीप भोसले यांच्या हस्ते अजित पवार यांच्या प्रतिमेस अभिवादन करून श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी पंचायत समितीच्या उमेदवार डॉ मनीषा पुजारी, डॉ उमेश पुजारी जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत देठे, विनोद पुजारी जहांगीर शेख,दुर्वाआप्पा देठे,औटेवाडी चेअरमन बापुराव खाडे,माजी उपसरपंच मच्छिंद्र भोसले, सुमंत पुजारी,शरद पेडकर ग्रामपंचायत सदस्य सुभाष माळी यांच्यासह मतदारसंघातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा