मुख्य सामग्रीवर वगळा

"यांच्या' आंबेडकरी साहित्य समीक्षा पुस्तकाचे होणार प्रकाशन

प्रा.राजा जगताप लिखित आंबेडकरी साहित्य समीक्षा पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन
धाराशिव (प्रतिनिधी) ता.१२-उस्मानाबाद येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील,मराठी विभागातील प्रा.राजा जगताप लिखित "आंबेडकरी साहित्य समीक्षा "पुस्तकाच्या  प्रकाशन सोहळ्याचे आयोजन गुरूवार दि.१५/६/२०२३रोजी,सकाळी१०=वाजता रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील "विवेकानंद सभागृहात करण्यात आले आहे.सदर प्रकाशन सोहळा 
प्राचार्य  डाॅ.जयसिंगराव देशमुख रामकृष्ण परमहंस महाविद्यालय,उस्मानाबाद यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.प्रकाशन सोहळ्यासाठी 
प्रमुख पाहुणे म्हणून योगीराज वाघमारे ज्येष्ठ साहित्यिक, सोलापूर प्रा.डाॅ.शिवाजीराव देशमुख साहित्यिक, सोलापूर
प्रा.डाॅ.सारीपुञ तुपेरे साहित्यिक, सोलापूर हे उपस्थित राहाणार आहेत.सदर प्रकाशित आंबेडकरी साहित्य समीक्षा या पुस्तकावर चर्चा करण्यासाठी 
प्रा.महेंद्र चंदनशिवे समीक्षक , वाशी ,प्रा.डाॅ.शिवाजी गायकवाड साहित्यिक ,उस्मानाबाद हे अपस्थित असणार आहेत.
या प्रकाशन सोहळ्यासाठी उस्मानाबाद व परिसरातील अनेक साहित्यिक उपस्थित असणार आहेत.तरी सर्व साहित्यप्रेमी,वाचक,रसिक यांनी पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित राहाण्याचे आवाहान प्रा.राजा जगताप यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते